माझा Sapre Foods च्या बोरिवली outlet ला जाण्याचा योग आला , अस्सल मराठमोळे पदार्थ वाहह्ह... ?गरमागरम तुपाची धार सोडलेले उकडीचे मोदकगरमागरम कोथिंबीर वडी, बटाटा वडा, भाजणी थालीपीठ, साबुदाणा वडा, पियुष, कोकम सरबत आणि असे बरेच पारंपारिक मराठामोळे पदार्थ खाण्याचा मोह आवरला नाही ?? तर मला कोथिंबीर वडी फ्रँकी भारी आवडली इंडो - वेस्टर्न टच पण पदार्थ ????